अर्थ : ज्यात आतून पोकळ असलेल्या वस्तूच्या तोंडावर चामडे इत्यादींचा पातळ पडदा ताणून बसवलेला असतो आणि त्या पडद्यावर आघात करून ध्वनी निर्माण केला जातो असा वाद्याचा एक प्रकार.
उदाहरणे :
तबला, मृदंग ही अवनद्धवाद्ये आहेत
समानार्थी : चर्मवाद्य
अवनद्धवाद्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. avanaddhavaady samanarthi shabd in Marathi.